सह्यमित्र फाउंडेशन

सह्याद्री मित्र फोटोग्राफी स्पर्धा 2025

Main Banner

DSLR & Mobile

अंतिम मुदत: 25 जून २०२5

प्रवेश फॉर्म लिंक :

🏆 बक्षिस:

प्रथम पारितोषिक :

₹ 5,000 आणि सन्मानचिन्ह

द्वितीय पारितोषिक :

₹ 3,000 आणि सन्मानचिन्ह

तृतीय पारितोषिक :

₹ 2,000 आणि सन्मानचिन्ह

अधिक माहितीसाठी संपर्क : प्रशांत कोठावडे
फोन नंबर :+91 98906 76717

नियम आणि अटी

  • स्पर्धा सर्व छायाचित्रकारांसाठी खुली आहे.
  • छायाचित्राचा आकार: छायाचित्राची लांबी एका बाजुने कमीतकमी 1080 व जास्तीतजास्त 2160 पिक्सेल असवा.
  • छायचित्र तुम्ही स्वत: काढलेले असावे.
  • छायाचित्र 1 मे 2023 ते 30 मे 2025 ह्या कालावधीत, कुठल्याही वेळी काढलेले असावे.
  • छायाचित्र फक्त सह्याद्री पर्वत रांगेत काढलेले असावे.
  • छायाचित्राचे शिर्षक, छायाचित्र सह्याद्रीत कुठे काढले याचे ठिकाण_ छायाचित्रकाराचे नाव शिर्षकात नमुद करावे. उदा.: "छायाचित्राचे शिर्षक, पन्हाळगड_SangramGovardhane"
  • छायाचित्र पुर्नवापराचा अधिकार पुरस्कार समितीकडे राखीव असतील.
  • स्पर्धक जास्तीत जास्त 3 छायाचित्र स्पर्धेसाठी पाठवु शकतो.
  • एक छायाचित्रकार दोन्हीही (मोबाईल/DSLR) विभागात सहभागी होवु शकतो.
  • स्पर्धेत भाग घेण्यासाठी अंतिम तारीख 25 जून 2025 आहे.
  • स्पर्धेसाठी छायाचित्र पाठवताना, मोबाईल व DSLR विभागासाठी स्वतंत्र मेल पाठवावेत.
  • मेल मधे छायाचित्रकाराचे नाव, पत्ता व फोन नंबर नमूद केलेला असावा.