छायाचित्राचा आकार: छायाचित्राची लांबी एका बाजुने कमीतकमी 1080 व जास्तीतजास्त 2160 पिक्सेल असावा.
छायचित्र तुम्ही स्वत: काढलेले असावे
छायाचित्र 1 मे 2023 ते 30 मे 2025 ह्या कालावधीत, कुठल्याही वेळी काढलेले असावे.
छायाचित्र फक्त सह्याद्री पर्वत रांगेत काढलेले असावे.
छायाचित्राचे शिर्षक, छायाचित्र सह्याद्रीत कुठे काढले याचे ठिकाण_ छायाचित्रकाराचे नाव शिर्षकात नमुद करावे. उदा.: "छायाचित्राचे शिर्षक, पन्हाळगड_SangramGovardhane" असे.
छायाचित्र पुर्नवापराचा अधिकार पुरस्कार समितीकडे राखीव असतील.
स्पर्धक जास्तीत जास्त 3 छायाचित्र स्पर्धेसाठी पाठवु शकतो.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी अंतिम तारीख 25 जून 2025 आहे.
मेल मधे छायाचित्रकाराचे नाव, पत्ता व फोन नंबर नमूद केलेला असावा