सह्यमित्र फाउंडेशन

सहयाद्री मित्र रिल्स मेकिंग स्पर्धा २०२५

Main Banner

प्रवेश फॉर्म लिंक :

अंतिम मुदत:25 जून २०२5

प्रवेश फॉर्म लिंक :

🏆 बक्षिस:

प्रथम पारितोषिक :

₹ 5,000 आणि सन्मानचिन्ह/p>

द्वितीय पारितोषिक :

₹ 3,000 आणि सन्मानचिन्ह

तृतीय पारितोषिक :

₹ 2,000 आणि सन्मानचिन्ह

अधिक माहितीसाठी संपर्क : देवा घाणेकर
फोन नंबर :+91 70660 81213

रील मेकिंग स्पर्धा नियम व अटी

थीम
  • सह्याद्री – प्रेरणा, निसर्ग आणि वारसा (उदा. गडकोट, निसर्गदृश्ये, ट्रेकिंग अनुभव, इतिहास, दुर्गसेवा, इ.)
स्पर्धेचे नियम:
  • रिल्सची लांबी – 30 ते 180 सेकंद.
  • कोणतीही भाषा व शैली वापरू शकता.
  • अपलोड प्रक्रिया:
    1. Instagram वर रील पोस्ट करा.
    2. @sahyadri_mitra_sammelan ला Collaboration द्या.
    3. #sahyadri_mitra_sammelan #nashik_trekking_hub_of_bharat #स्वच्छसह्याद्रीकचरामुक्तसह्याद्री #सह्याद्रीरत्न हॅशटॅग वापरा.
  • 24 तासात आमच्या पेजला फॉलो केलेले असणे आवश्यक.
  • विजेते ठरवताना विचारले जाणारे निकष:
    1. विषय सुसंगतता
    2. क्रिएटिव्हिटी व एडिटिंग
    3. प्रभावी संदेश
    4. Instagram एंगेजमेंट (लाइक्स, शेअर्स, कमेंट्स)
  • 1 व्यक्ती २ रील्स पाठवू शकते.
  • अंतिम निर्णय आयोजकांचा राहील.
अंतिम मुदत:
  • 25 जून 2025
  • 3-4 जुलै 2025 ला विजेते जाहीर.