सह्यमित्र फाउंडेशन

कार्यक्रमाचे ठळक आकर्षण

मुख्य अतिथी

श्री. मिलिंद गुणाजी

श्री. मिलिंद गुणाजी

(सिनेअभिनेता व 'भटकंती' फेम)

जयकिशन सर

ग्रुप कॅप्टन श्री. जयकिशन

(एव्हरेस्टवीर / माजी प्रिन्सिपॉल (HMI))

श्री. उमेश झिरपे

श्री. उमेश झिरपे

(सह्याद्री रत्न पुरस्कार विजेते)

ॲड. नितिन ठाकरे सर

ॲड. नितिन ठाकरे सर

(स्वागताध्यक्ष)

प्रमुख व्याख्याते

सह्याद्री रत्न पुरस्कार २०२५
प्रा. के. घाणेकर..सद्यस्थितीतली दुर्ग भ्रमंती
डॉ. प्रिती पटेल
डॉ. प्रिती पटेल....सह्याद्रीचे अंतरंग
सह्याद्री रत्न पुरस्कार २०२५
डॉ. गुरुदास नूलकर....मिशन सह्याद्री
मकरंद केतकर
मकरंद केतकर .. गुढरम्य वन्यजीवन
सह्याद्री रत्न पुरस्कार २०२५
केतन पुरी... महाराष्ट्राची कुलकथा
परिसंवाद – साहस, स्वप्नं आणि सह्याद्री
  • परिषद १: "हिमालय ते सह्याद्री – स्त्रीसाहसाचा प्रवास"
    सहभागी – समीर वर्मा, प्रियंका मोहिते, मनीषा वाघमारे, प्राजक्ता घोडे
  • परिषद २: "हिमालयीन मोहिमांची तयारी"
    सहभागी – अंकित जोशी, मिलिंद भिड़े, डॉ. रघुनाथ गोडबोले
पुरस्कार व विशेष सन्मान
  • विशेष पुरस्कार सन्मान
  • इतर पुरस्कार व स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ
  • गडकोटवेड्या मनांना सलाम!

संवेेदनांचा, प्रेरणेचा आणि निसर्गभिमाचा उत्सव – एक सुंदर अध्यायाची सांगता...